अगरबत्ती मुळे वाढू शकतो कॅन्सरचा धोका!

Anuradha Vipat

अगरबत्तीचा धूर

अगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षाही धोकादायक असतो

risk of cancer

घातक घटक

अगरबत्ती व धूप जाळल्यानं निघणाऱ्या धुरात सिगारेटपेक्षाही घातक घटक असतात.

risk of cancer

डीएनएमध्ये बदल

या घटकांमुळं माणसाच्या डीएनएमध्येही बदल होऊ शकतात.

risk of cancer

अतिसूक्ष्मकण

अगरबत्ती व धूपाच्या धुरात ९९ टक्के अतिसूक्ष्मकण असतात.

risk of cancer

श्वासावाटे फुफ्फुसात

हे सूक्ष्मकण हवेत मिसळतात आणि श्वासावाटे फुफ्फुसात जाऊन तिथंच अडकतात.

risk of cancer

जिवंत पेशी

फुफ्फुसांवर याचा वाईट परिणाम होतो. शरीरातील जिवंत पेशींना हे कण धोका पोहोचवतात.

risk of cancer

कॅन्सर होण्याची शक्यता

यामुळं कॅन्सर होण्याची शक्यता सिगारेटच्या धुराच्या तुलनेत खूपच अधिक असते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

risk of cancer