Ind vs Eng : चाहते संतापले...! चेतेश्वर पुजाराकडे पुन्हा दुर्लक्ष

Kiran Mahanavar

टीम इंडियाचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारा सध्या रणजी ट्रॉफीमध्ये तांडव घालत आहे.

Ind vs Eng 3rd Test Cheteshwar Pujara

अलीकडेच, रणजी ट्रॉफी 2024 मध्ये, चेतेश्वर पुजाराने सौराष्ट्रकडून खेळताना राजस्थानविरुद्ध शानदार शतक झळकावले.

Ind vs Eng 3rd Test Cheteshwar Pujara

जे त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीतील 62 वे शतक होते.

Ind vs Eng 3rd Test Cheteshwar Pujara

असे असतानाही कसोटी संघाकडून चेतेश्वर पुजाराकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे.

Ind vs Eng 3rd Test Cheteshwar Pujara

सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे, त्यापैकी दोन सामने खेळले गेले आहेत.

Ind vs Eng 3rd Test Cheteshwar Pujara

मालिकेत अजून तीन सामने बाकी आहेत, ज्यासाठी बीसीसीआयने 10 फेब्रुवारीला टीम इंडियाची घोषणा केली आहे.

Ind vs Eng 3rd Test Cheteshwar Pujara

रणजी ट्रॉफीतील चमकदार कामगिरीनंतर चेतेश्वर पुजाराची इंग्लंडविरुद्ध टीम इंडियात निवड होऊ शकेल, अशी आशा होती.

Ind vs Eng 3rd Test Cheteshwar Pujara

मात्र निवडकर्त्यांनी पुजाराकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष केले आहे.

Ind vs Eng 3rd Test Cheteshwar Pujara

पुजाराला संघात स्थान न मिळाल्याने चाहते संतापले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ind vs Eng 3rd Test Cheteshwar Pujara