अश्विनने रचला इतिहास! 100 वी कसोटी खेळणारा भारताचा सर्वात वयस्कर खेळाडू

Kiran Mahanavar

भारत विरुद्ध इंग्लंड पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे.

Ind vs Eng R Ashwin

या सामन्यात भारताचा ऑफस्पिनर आर अश्विनने इतिहास रचला आहे.

Ind vs Eng R Ashwin

अश्विनचा हा 100 वा कसोटी सामना असून हा टप्पा गाठणारा तो सर्वात वयस्कर भारतीय खेळाडू ठरला आहे.

Ind vs Eng R Ashwin

अश्विनपूर्वी 13 खेळाडूंनी भारतासाठी 100 किंवा त्याहून अधिक कसोटी सामने खेळले आहेत.

Ind vs Eng R Ashwin

परंतु अश्विन हा टप्पा गाठणारा सर्वात वयस्कर भारतीय खेळाडू ठरला आहे.

Ind vs Eng R Ashwin

आर अश्विन वयाच्या 37 वर्षे 172 दिवसांनी 100 वी कसोटी खेळत आहे. त्याने या बाबतीत सौरव गांगुलीचा विक्रम मोडला आहे.

सौरव गांगुली - 35 वर्षे 171 दिवस

सुनील गावसकर - 35 वर्षे 99 वर्षे

अनिल कुंबळे - 35 वर्षे 62 दिवस

चेतेश्वर पुजारा – 35 वर्षे 23 दिवस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.