हार्दिक पांड्याचे लग्नाआधी अफेअर म्हणजे...

Kiran Mahanavar

हार्दिक पांड्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे.

hardik pandya wife natasa stankovic

हार्दिकने नताशाशी लग्न केले, मात्र आधी तिचे नाव अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत जोडले गेले आहे.

hardik pandya wife natasa stankovic

नताशा सर्बियन मॉडेल तसेच तिने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

natasa stankovic

हार्दिकचे नाव आधी कोलकाताची मॉडेल लिशा शर्मासोबत जोडले गेले.

नंतर हार्दिकने बॉलिवूड अभिनेत्री एली अवरामला बराच काळ डेट केला होता.

एली अवरामसोबत वेळा ब्रेकअप झाल्यानंतर हार्दिकचे नाव ईशा गुप्तासोबत जोडले जाऊ लागले.

दोघेही एका पार्टीत भेटले होते आणि दोघांनीही अफेअर लपवण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.

हार्दिकचे नाव अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबतही जोडले गेले होते, पण हे अफेअर फार काळ टिकले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.