15 ऑगस्टला कुठली साडी नेसावी, प्रश्न पडलाय? हे घ्या भारी ऑप्शन्स

साक्षी राऊत

स्वातंत्र्यदिनी खास साडी

स्वातंत्र्यदिनी ऑफिस, कॉलेजमध्ये खास कार्यक्रम असल्यास कोणती साडी नेसावी असा प्रश्न निश्चिच तुम्हालाही पडला असेल.

Independence Day Saree

तिरंगा साडी

स्वातंत्र्यदिनाला तिरंगा साडी घालण्यासाठी ही साडी बेस्ट ऑप्शन ठरेल.

Independence Day Saree

केशरी साडी

तुम्ही प्लेन केशरी साडीही घालू शकता.

Independence Day Saree

विद्या बालनची रंगीत साडी

विद्या बालनने घातलेल्या या साडीत तिरंग्याचे सगळे रंग आहेत.

Independence Day Saree

हिरवट केशरी साडी

तुम्हाला हिरवा आणि केशरी रंग आवडत असेल तर तुम्ही या रंगांच्या कॉम्बिनेशनची साडीही विकत घेऊ शकता.

Independence Day Saree

हिरव्या रंगाची साडी

तुम्ही हिरव्या रंगाची फॅन्सी लूकची साडीही घालू शकता.

Independence Day Saree

तिरंगा साडी

तुम्ही तिरंगा साडीही ट्राय करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Saree