हे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा अन् भारत - पाकिस्तान सामना मोफत पाहा

अनिरुद्ध संकपाळ

आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान हे एक नाही तर तब्बल तीनवेळा एकमेकांना भिडण्याची शक्यता आहे.

India Vs Pakistan

आशिया कपमधील पहिला भारत पाकिस्तान सामना हा दि. 2 सप्टेंबरला होईल. हा सामना पल्लिकेले येथील कँडी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

India Vs Pakistan

रोहित शर्मा आणि बाबर आझम हे दोन्ही संघाचे कर्णधार दुपारी 2.30 वाजता नाणेफेकीसाठी मैदानावर उतरतील.

India Vs Pakistan

यानंतर सामन्याची सुरूवात ही दुपारी 3 वाजता होईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामन्याची टीव्हीवरून थेट प्रक्षेपण आणि OTT वरून लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे.

Disney Hotstar

सामन्याचे थेट प्रक्षेपण हे स्टार स्पोर्ट्सवरून केले जाईल तर डिज्ने हॉटस्टारवरून या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग देखील पाहता येणार आहे.

Disney Hotstar

डिज्ने हॉटस्टारने आशिया कपचे सर्व सामने मोफत लाईव्ह स्ट्रीम करणार असल्याची घोषणा आधीच केली आहे. मात्र हे फ्री लाईव्ह स्टीमिंग फक्त डिज्ने हॉटस्टारच्या मोबईल अॅपवरून केले जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disney Hotstar