विंडीजमध्ये 'लंबू'चाच जलवा, आकडे असे की अश्विन - बुमराही फिके

अनिरुद्ध संकपाळ

कसोटी मालिका

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात 12 जुलैपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होत आहे.

India Vs West Indies

विंडीज विरूद्धचे रेकॉर्ड

भारताचे वेस्ट इंडीज विरूद्धचे गेल्या 24 वर्षातील रेकॉर्ड हे भन्नाट आहे. भारत गेल्या सहा कसोटी मालिकेत फक्त एकच मालिका गमावली आहे.

India Vs West Indies

इशांत शर्मा

वेस्ट इंडीजमध्ये 2010 नंतर भारताच्या इशांत शर्माने आपला चांगलाच दबदबा निर्माण केला आहे. त्याने 17 सामन्यात 41 विकेट्स घेतल्या आहेत.

Ishant Sharma

मोहम्मद शमी

विंडीजमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजामध्ये इशांत शर्मानंतर नंबर लागतो तो मोहम्मद शमीने 11 सामन्यात 20 विकेट्स घेतल्या आहेत.

Mohammed Shami

रविचंद्रन अश्विन

या यादीत रविचंद्रन अश्विन हा तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याने 7 सामन्यात 17 विकेट्स घेतल्या आहेत.

Ravichandran Ashwin

जसप्रीत बुमराह

चौथ्या स्थानावर असलेल्या जसप्रीत बुमराहने वेस्ट इंडीजमध्ये 4 कसोटी सामनेच खेळले आहेत. त्यात त्याने 13 विकेट्स घेतल्या आहेत.

Jasprit Bumrah

प्रविण कुमार

या यादीत पाचव्या स्थानावर 6 सामन्यात 12 विकेट्स घेणारा प्रविण कुमारचा नंबर लागतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praveen Kumar