'या' देशी गाईंसमोर विदेशी गाई फिक्या

सकाळ डिजिटल टीम

भारतात अनेक प्रकारच्या प्रसिद्ध देशी गाई आहेत

गीर ही प्रसिद्ध गायींची जात आहे

देवनी ही महाराष्ट्रातील महत्त्वाची जात आहे

अमृत महल या जातींच्या गाई कर्नाटकमध्ये आढळतात

ओंगोले या गायीच्या दुधामध्ये जास्त प्रमाणात फॅट असते

पोंवार - उत्तरप्रदेशच्या पिलभीत जिल्ह्यामध्ये या गायी जास्त प्रमाणात आढळतात

खिलार - ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध गाई आहे

सिंधी - दुधासाठी या गायी जास्त महत्त्वाच्या आहेत

सहिवाल - या जातीच्या गायींचे मूळ पाकिस्तानमधील सहिवाल प्रदेशाशी निगडीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.