Icc World Cup : वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय कर्णधार

सकाळ डिजिटल टीम

मोहम्मद अझरुद्दीन (1992, 1996, 1999)

वनडे वर्ल्डकपमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम अझरुद्दीनच्या नावावर आहे. त्याने या स्पर्धेतील 23 सामन्यात 35.33 च्या सरासरीने 636 धावा केल्या. यामध्ये 6 अर्धशतकांचा समावेश आहे.

icc world cup | sakal

महेंद्र सिंह धोनी (2011, 2015)

एमएस धोनीने वनडे वर्ल्डकपमध्ये कर्णधार म्हणून या स्पर्धेत 17 सामन्यात 53.11 च्या सरासरीने 478 धावा केल्या. तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

icc world cup | sakal

सौरव गांगुली (2003)

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत कर्णधार म्हणून गांगुलीने 11 सामन्यांत 58.12 च्या सरासरीने 465 धावा केल्या. तीन शतकांचा समावेश आहे.

icc world cup | sakal

कपिल देव (1983, 1987)

कपिल देव यांनी या स्पर्धेतील 15 सामन्यांचे नेतृत्व केले आणि 56.87 च्या सरासरीने 455 धावा केल्या. यामध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.

icc world cup | sakal

विराट कोहली (२०१९)

विराट कोहलीने वनडे वर्ल्डकप स्पर्धेत कर्णधार म्हणून नऊ सामन्यांत ५५.३७ च्या सरासरीने ४४३ धावा केल्या. यामध्ये पाच अर्धशतकांचा समावेश आहे.

icc world cup | sakal

राहुल द्रविड (2007)

द्रविडने कर्णधार म्हणून या स्पर्धेत तीन सामन्यांत 40.50 च्या सरासरीने 81 धावा केल्या.यात अर्धशतकाचा समावेश आहे.

icc world cup | sakal

एस वेंकटराघवन

वेंकटराघवनने या स्पर्धेत सहा सामन्यांचे नेतृत्व केले आणि 49 च्या सरासरीने 49 धावा केल्या आहेत.

icc world cup | sakal

रोहित शर्मा

कर्णधार म्हणून रोहित शर्माचा हा पहिलाच वनडे वर्ल्डकपअसेल.

icc world cup | sakal

वनडे वर्ल्डकप

वनडे वर्ल्डकप या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात आयोजित केली, ही स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

icc world cup | sakal