Look Back 2023 : सरत्या वर्षातील भारतीय संघाचे न मोडता येणारे 5 रेकॉर्ड्स

अनिरुद्ध संकपाळ

मोहम्मद शमी

मोहम्मद शमीने वनडे वर्ल्डकपमच्या सेमी फायनलमध्ये 7 विकेट्स घेतल्या. हा विक्रम सहजासहजी मोडता येणार नाही.

Mohammed Shami

विराट कोहली

विराट कोहलीने 2023 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक 765 धावा केल्या आहेत. यापूर्वी एकाही फलंदाजाला वर्ल्डकपमध्ये 700 पेक्षा जास्त धावा करता आलेल्या नाही.

Virat Kohli

विराट कोहली

विराट कोहलीने 2023 मध्ये वनडे क्रिकेटमधील आपले 50 वे शतक ठोकले. सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये हा विक्रम कोणी मोडू शकेल याची शक्यता कमी आहे.

रोहित शर्मा

रोहित शर्माने वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम केला आहे. त्याने आतापर्यंत 7 शतके ठोकली असून हा विक्रम देखील मोडला जाण्याची शक्यात फार कमी आहे.

rohit sharma

रोहित शर्मा

रोहित शर्माने एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने 2023 मध्ये वनडेमध्ये 67 षटकार मारले. त्याच्या व्यतिरिक्त इतर फलंदाजांना वनडे मध्ये एका वर्षात 60 षटकार देखील मारता आलेले नाहीत.

KL Rahul : 'SENA' देशात केएलचाच डंका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KL Rahul | esakal