हरभजन सिंगची कमाई किती? जाणून घ्या

Pranali Kodre

वाढदिवस

हरभजन सिंग माजी क्रिकेटपटू असून तो त्याचा ३ जुलैला वाढदिवस साजरा करत आहे.

Harbhajan Singh | Instagram

अनेक मोठे विक्रम

आपल्या क्रिकेट कारकि‍र्दीत अनेक मोठे विक्रम हरभजनने केले आहेत. कसोटीत पहिली हॅट्रिक घेणारा तो भारतीय गोलंदाज आहे, तर २०११ च्या वनडे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही तो भाग आहे.

Harbhajan Singh | Instagram

नेटवर्थ

रिपोर्ट्सनुसार हरभजनची नेटवर्थ साधारण ८३ कोटी रुपये आहे. तो महिन्याला साधारण ५० लाख रुपये कमावतो. म्हणजेच वर्षाला तो ६ कोटी रुपये कमावतो.

Harbhajan Singh | Instagram

समालोचन

हरभजन क्रिकेटमधून खेळाडू म्हणून निवृत्त झाला असला, तरी समालोचनातून मोठी कमाई करतो.

Harbhajan Singh | Instagram

खासदार

याशिवाय हरभजन राज्यसभा खासदारही असल्याने त्याला १.९० लाख मानधन मिळते.

Harbhajan Singh | Instagram

आयपीएलची कमाई

हरभजनने आयपीएलमधून खेळाडू म्हणून ५८ कोटी रुपये कमावले आहेत.

Harbhajan Singh | Instagram

जाहिराती

हरभजन सिंगने अनेक ब्रँड आणि कंपनीच्या जाहिरातीही करतो, त्यातूनही तो मोठी कमाई करतो.

Harbhajan Singh | Instagram

गुंतवणूक

हरभजनने अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूकही केलेली असून त्याची भज्जी दा ढाबा अशी रेस्टॉरंट चैन देखील आहे. तसेच भज्जी या नावाने पंजाबी फिल्म प्रोडक्शन हाऊस देखील आहे.

Harbhajan Singh | Instagram

घर

हरभजनचे चंदीगढमध्ये आलिशान घर देखील आहे.

Harbhajan Singh | Instagram

T20 मालिकेसाठी प्रिन्सची टीम इंडिया झिम्बाब्वेला रवाना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mukesh Kumar - Ruturaj Gaikwad | X/BCCI
येथे क्लिक करा