भारताच्या स्टार बॉलरचं शुभमंगल! दिव्यानं केलं 'क्लीन बोल्ड'

Kiran Mahanavar

भारताचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार विवाहबंधनात अडकला आहे.

mukesh kumar got married with divya singh

मकेशने गेल्या मंगळवारी (28 नोव्हेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यातून लग्नासाठी सुट्टी घेतली होती.

mukesh kumar got married with divya singh

भारतीय वेगवान गोलंदाजाच्या लग्नाचा पहिला फोटोही सोशल मीडियावर समोर आला आहे.

mukesh kumar got married with divya singh

लग्नाच्या फोटोमध्ये मुकेश आणि त्याची पत्नी भारी दिसत आहेत.

mukesh kumar got married with divya singh

मुकेशच्या पत्नीचे नाव दिव्या आहे.

mukesh kumar got married with divya singh

आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सने मुकेश कुमारचे अभिनंदन करताना लग्नाचा फोटो शेअर केला आहे.

mukesh kumar got married with divya singh

सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडिओ देखील समोर आला आहे.

mukesh kumar got married with divya singh

ज्यामध्ये मुकेश शेरवानी परिधान केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

mukesh kumar got married with divya singh