थोडे टेस्टी, थोडे क्रिस्पी अन् हेल्दीही! 'हे' 8 स्ट्रीट फूड्स

धनश्री भावसार-बगाडे

चना चाट

भिजवलेले चणे, भाज्या आणि चटकदार मसाल्याचा झणका असा तोंडाला चव आणणारा हा पदार्थ आहे. प्रथिने आणि फायबरचा उत्तम स्रोत असणारा हा प्रकार आहे.

Street Food | esakal

व्हेज कबाब

व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्सने भरपूर असा हा पदार्थ आहे. जो चवीलाही तेवढाच टेस्टी आहे.

Street Food | esakal

मसाला डोसा

हा दाक्षिणात्य पदार्थ लहान मुलांपासून, तरुण, ज्येष्ठ सर्वच वयोगटाच्या लोकांना आवडणारा आहे आणि तेवढाच पौष्टिकही आहे.

Street Food | esakal

भेळ

अत्यंत चटपटीत आणि तोंडाला पाणी आणणारा हा पदार्थ लो कॅलरीज आहे. त्यामुळे वेट काँशियस लोकांसाठीही पुरक आहे.

Street Food | esakal

पाणी पुरी

हलकी, फुलकी आणि तोंडाला चव आणणारा हा एक चविष्ट पदार्थ बहुतेकांचा फेव्हरेट असतो.

Street Food | esakal

मूग डोसा

मूग डोसा म्हणजे प्रथीनांचा उत्तम स्रोत आणि पचायलाही हलका असा अगदी चविष्ट आणि हेल्दी पदार्थ आहे.

Street Food | esakal

पापडी चाट

कुरकुरीत पापडी, दही, सॅलड, शेव याने बनणारा हा पदार्थ जसा चविष्ट आहे तसाच हेल्दीही आहे.

Street Food | esakal

भुट्टा

भाजलेल्या भुट्ट्याला लींबू, तिखट, मीठ लावून खाणं जेवढे चविष्ट लागते तेवढाच हा फायबरचा उत्तम स्रोतही आहे.

Street Food | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Street Food | esakal