Boxing Day Test : भारताच्या कोणत्या खेळाडूंनी बॉक्सिंग डेला केलं कसोटी पदार्पण?

अनिरुद्ध संकपाळ

प्रसिद्ध कृष्णा

प्रसिद्ध कृष्णाने 2023 च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील बॉक्सिंग डे कसोटीत पदार्पण केलं.

ऋषिकेश कानिटकर

ऋषिकेश कानिटकरने मेलबर्नमध्ये 1999 मध्ये बॉक्सिंग डेला कसोटी पदार्पण केलं होतं.

केएल राहुल

केएल राहुलने देखील बॉक्सिंग डेला मेलबर्नमध्येच कसोटी पदार्पण केलं होतं.

मयांक अगरवाल

मयांक अगरवालने ऑस्ट्रेलियाविरूद्धच मेलबर्न कसोटीत 2018 ला कसोटी पदार्पण केलं होतं.

शुभमन गिल

शुबमन गिलने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मेलबर्न कसोटीत 2020 मध्ये कसोटी पदार्पण केलं.

मोहम्मद सिराज

मोहम्मद सिराजने 2020 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डेला कसोटी पदार्पण केलं.

उस्मान ख्वाजाचा नेमका प्रॉब्लेम काय आहे?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

what is Usman Khawaja ICC Controversy why he write his childrens name on shoes Aus vs pak boxing day test