Manoj Bhalerao
भारताच्या प्राचीन इतिहासात सम्राट अशोकाचं शूर राजांच्या यादीत सर्वात आधी घेतलं जातं. त्यांच्या कार्यकाळात मौर्य साम्राज्याने सर्वात जास्त विस्तार केला होता. मौर्य साम्राज्य अफगाणिस्तानपासून म्यानमारपर्यंत तर काश्मिरपासून तामिळनाडूपर्यंत पसरलं होतं.
समुद्रगुप्त गुप्ता वंशाचा राजा होता. सोन्याच्या नाण्याचा वापर व्यवहारात आणणारा तो पहिला शासक होता. त्याला आधुनिक इतिहासकारकांनी 'भारताचा नेपोलियन'असे संबोधले होते.
मौर्य साम्राज्याचे संस्थापक चंद्रगुत्त मौर्य याने २०व्या वर्षी नंदा घराण्याचा शासक धनानंदचा पराभव केला होता. त्याने ग्रीक शासक सेल्यूकस निकेटर याचा देखील पराभव केला होता.
मुघलांना आव्हान देणाऱ्या हिंदु राजांमध्ये महाराणा प्रताप यांचा देखील समावेश होता. मेवाडची सत्ता गेल्यानंतर त्यांनी जंगलामध्ये राहून सेना तयार केली आणि चित्तोडगडवर कब्जा केला.
मराठा साम्राज्य आणि स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना आव्हान देत त्यांची झोप उडवली होती.
इसवी सन १०मध्ये चोळ साम्राज्याच्या राजराजा चोळ यांनी आपल्या आरमाराच्या जोरावर कंबोडिया आणि इंडोनेशियापर्यंत आपला सत्ताविस्तार केला होता.
पृथ्वीराज चौहान यांना त्यांच्या शौर्यासाठी ओळखल जातं. त्यांनी तराईनच्या पहिल्या युद्धात मोहम्मद घोरीचा पराभव केला.
महाराणा रणजित सिंह यांनी इंग्रज, अफगाण आणि मुघल शासकांच वर्चस्व असताना देखील शीख सत्ता स्थापन केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.