भारतरत्न पुरस्कार प्राप्त भारतातील पहिल्या महिला कोण आहेत?

Anuradha Vipat

सर्वोच्च पुरस्कार

भारतरत्न पुरस्कार म्हणजे देशातील एक सर्वोच्च पुरस्कार आहे.

Bharat Ratna Award

प्रमाणपत्र व ताम्रपट

एक प्रमाणपत्र व एक ताम्रपट असे भारतरत्न पुरस्काराचे स्वरूप आहे

Bharat Ratna Award

ताम्रपट पिंपळाच्या पानाच्या आकाराचे

भारतरत्न पुरस्कार म्हणून देण्यात येणारे ताम्रपट पिंपळाच्या पानाच्या आकाराचे तांबे वापरून बनविण्यात आलेले असते.

Bharat Ratna Award

पहिल्या महिला

इंदिरा गांधी आहे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या आणि त्यांना 1972 मध्ये भारतरत्न प्रदान करण्यात आले.

Bharat Ratna Award

राष्ट्रपती व्हीव्ही गिरी

त्या वर्षी, पाकिस्तान-बांगलादेश युद्धातील भूमिकेबद्दल राष्ट्रपती व्हीव्ही गिरी यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला.

Bharat Ratna Award

कामगिरी

2011 पर्यंत हा पुरस्कार फक्त कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रांत कामगिरी बजावणाऱ्यांना दिला जात होता

Bharat Ratna Award

सूर्याचे चिन्ह

सूर्याच्या चिन्हासह त्या ठिकाणी “भारतरत्न” असे लिहिलेले असते. त्याच्या पाठीमागील बाजूस अशोक स्तंभ आहे व त्याला लागूनच ‘सत्यमेव जयते’ असा संदेश लिहिलेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Ratna Award