टी-२०मध्ये भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण?

रोहित कणसे

आज २३ नोव्हेंबर पासून सुरू होत असलेल्या ऑस्ट्रेलिया विरोधातील पाच टी२० इंटरनॅशनल समान्यांच्या सीरिज सुरू होत आहे.

India's most successful captain in t20i Ind Vs Aus

या सीरिजमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे.

India's most successful captain in t20i Ind Vs Aus

सूर्यकुमार यादव भारताच्या टी२०आय संघाचे कर्णधार पद स्वीकारणारा १३ वा खेळाडू असणार आहे.

India's most successful captain in t20i Ind Vs Aus

यादरम्यान आज आपण टीम इंडियाचा सर्वात यशस्वी T20I कर्णधार कोण ते पाहणार आहे.

India's most successful captain in t20i Ind Vs Aus

आजपर्यंत T20I मध्ये ५० किंवा ५० पेक्षा अधिक वेळा तीन खेळाडूनी कप्तानी केली आहे.

India's most successful captain in t20i Ind Vs Aus

एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी ५० हून अधिक T20I सामन्यात भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवले आहे.

India's most successful captain in t20i Ind Vs Aus

विराट कोहलीने भारताकडून ५० सामन्यात कर्णधारपद भूषवलं असून यापैकी संघाने ३० सामने जिंकले तर १६ साम्यान्यात पराभव मिळाला.

India's most successful captain in t20i Ind Vs Aus

धोनी भारताकडून ७२ वेळा T20I सामन्यात कर्णधार राहिला असून त्याने यापैकी ४१ सामने जिंकलेत तर २८ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे.

India's most successful captain in t20i Ind Vs Aus

रोहित शर्मा ५१ सामन्यात भारताचा कर्णधार होता, यापैकी ३९ विजय तर १२ सामन्यात पराभव झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's most successful captain in t20i Ind Vs Aus