फार सुंदर आहेत भारतातील हे ऑफबीट बीच, नक्की भेट द्या

Aishwarya Musale

ऑफबीट बीच

भारतात असे अनेक ऑफबीट बीच आहेत, जिथे हजारो लोक भेट द्यायला येतात.

beach | sakal

बीच

बीच एक अशी जागा आहे, जिथे लोक प्रत्येक ऋतूत मजा करायला येतात.

beach | sakal

ऑगस्ट

आज आम्ही तुम्हाला भारतातील अशाच काही समुद्रकिनाऱ्यांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही ऑगस्टमध्ये भेट देऊ शकता.

beach | sakal

प्रोमेनेड बीच

पाँडिचेरीचा प्रोमेनेड बीच देखील खूप लोकप्रिय आहे. येथे तुम्ही वॉटर अ‍ॅक्टिव्हिटीचा आनंद घेऊ शकता.

beach | sakal

राधा नगर बीच

अंदमान आणि निकोबारमधील राधा नगर बीच आशियातील सर्वोत्तम बीच आहे. या ठिकाणचे सौंदर्य जगभर प्रसिद्ध आहे.

beach | sakal

गोकर्ण

कर्नाटकातील गोकर्ण बीच हा एक भव्य समुद्र किनारा आहे. गोकर्ण हे लोकांमध्ये प्रसिद्ध ठिकाण आहे. केवळ भारतीयच नाही तर परदेशी पर्यटकही येथे भेट देण्यासाठी येतात.

beach | sakal

अरंबोल बीच

गोवा हे नाईट लाईफ आणि बीच डेस्टिनेशनसाठी प्रसिद्ध आहे. येथील अरंबोल बीचला भेट देण्यासाठी हजारो पर्यटक येतात.

beach | sakal

वॉटर स्पोर्ट्स

लोक वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेण्यासाठी येथे येतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

beach | sakal