ऑस्करच्या शर्यतीतून भारताची ऑफिशियल एंट्री मलयालम फिल्म '2018' बाहेर

Anuradha Vipat

चित्रपटांची यादी जाहीर

पुढील वर्षीच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याने त्यांच्या शॉर्टलिस्ट केलेल्या चित्रपटांची यादी जाहीर केली आहे.

Malayalam film '2018' out of Oscar

अकादमी पुरस्काराच्या शर्यतीतून बाहेर

या यादीत यापूर्वी परदेशी भाषेतील मल्याळम चित्रपट '2018' भारताने पाठवला होता. पण आता हा चित्रपट अकादमी पुरस्काराच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. या बातमीने भारतीय चाहते दु:खी झाले आहेत.

Malayalam film '2018' out of Oscar

केरळमध्ये आलेल्या पुरावर हा चित्रपट

यावेळी भारतीय चित्रपट उद्योगातील एकही चित्रपट शॉर्टलिस्ट झालेला नाही.2018 मध्ये केरळमध्ये आलेल्या पुरावर हा चित्रपट बनवण्यात आला होता.

Malayalam film '2018' out of Oscar

१०० कोटींचा टप्पा ओलांडला

हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येकाचे हृदय रोमांचित झाले आणि या चित्रपटाने भरपूर नफाही कमावला. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे बजेट फक्त 12 कोटी रुपये होते. पण चांगल्या कंटेंटमुळे चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा ओलांडला होता.

Malayalam film '2018' out of Oscar

ऑस्करमध्ये शॉर्टलिस्ट

यामुळेच यावेळी भारतातून हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता. पण दुर्दैवाने हा चित्रपट ऑस्करमध्ये शॉर्टलिस्ट होऊ शकला नाही.

Malayalam film '2018' out of Oscar

96 वा ऑस्कर सोहळा

10 मार्च 2024 रोजी 96 वा ऑस्कर सोहळा होणार आहे.

Malayalam film '2018' out of Oscar

श्रेनू पारीखच्या भांगात सजला अक्षयच्या नावाचा सिंदूर, लग्नाचे फोटो व्हायरल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrenu Parikh and Akshay Mhatre wedding