इंजेक्शन हाताच्या दंडावर अन् कंबरेवरच का दिलं जातं

Anuradha Vipat

थेट रक्तवाहिनीत

इंट्राव्हेनस इंजेक्शन औषध थेट रक्तवाहिनीत पोहोचवण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे हे इंजेक्शन हातावर टोचण्यात येते.

injection on palm hand

इंट्राव्हेनस इंजेक्शन्स

टिटॅनस असो की कोविड लस, ही सर्व इंट्राव्हेनस इंजेक्शन्स आहेत, म्हणूनच ती हातामध्ये दिली जातात.

injection on palm hand

स्नायूंद्वारे शरीरात

इंट्रामस्क्युलर इंजेक्शन औषधं ही स्नायूंद्वारे शरीरात पोहोचवणं आवश्यक असतं

injection on palm hand

हातावर आणि मांडीच्या वरच्या भागावर

इन्सुलिन आणि रक्त पातळ करणारी औषधं इंजेक्शनद्वारे हातावर आणि मांडीच्या वरच्या भागावर किंवा ओटीपोटात दिलं जातं

injection on palm hand

नितंबांमध्ये किंवा कमरेवर

काही इंजेक्शन्स कधीकधी आपल्या नितंबांमध्ये किंवा कमरेवर दिली जातात.

injection on palm hand

वेन्समधून शरीरात प्रवेश

जेव्हा इंजेक्शन तुमच्या हातावर लावलं जातं तेव्हा औषध वेन्समधून शरीरात प्रवेश करतं.

injection on palm hand

औषध रक्तात मिसळतं

ज्यामुळे औषध तुमच्या रक्तात मिसळतं आणि ते रस्त संपूर्ण शरीरात पोहोचवलं जातं 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

injection on palm hand