Anushka Sharma : अनुष्का शर्माचं हे भव्य-दिव्य घर पाहिलंत का ?

नमिता धुरी

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या घराचे आतले फोटो कधी पाहिले आहेत का ?

Anushka Sharma

मुंबईतील ओमकार १९७३ या इमारतीमध्ये ३५व्या मजल्यावर अनुष्का शर्मा आणि विराट कोहली राहतात.

Anushka Sharma

या घराची किंमत ३४ कोटी रुपये आहे.

Anushka Sharma

या घरात ५ बेडरूम आहेत.

Anushka Sharma

या घराची बाल्कनी खूप मोठी आहे. यात अनुष्काने भरपूर झाडे लावली आहेत.

Anushka Sharma

घरात भरपूर सोयी-सुविधा असल्याने हा एखादा महालच आहे जणू.

Anushka Sharma

घरात जिमसुद्धा आहे.

Anushka Sharma

लिव्हिंग रुममध्ये एक मोठा टीव्ही लावण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anushka Sharma