Sachin Tendulkarच्या आलिशान घराचे हे फोटो पाहिलेत का ?

नमिता धुरी

सचिन तेंडुलकरचं हे घर वांद्र्याला अगदी समुद्राच्या जवळच आहे. आता तिथे पाचवा मजला बांधण्याची परवानगी मिळाली आहे.

Sachin Tendulkar

हे घर १९२६ साली बांधण्यात आलं होतं. त्यानंतर २००७ साली सचिन तेंडुलकरने ते खरेदी केलं.

Sachin Tendulkar

वॉर्डन कुटुंबियांचा हा दोराब व्हिला सचिनने ३९ कोटींना खरेदी केला.

Sachin Tendulkar

आर्किटेक्ट प्रकाश सप्रे यांची नियुक्ती या बंगल्याच्या सजावटीसाठी करण्यात आली होती.

Sachin Tendulkar

२०११ साली सचिन आपल्या कुटुंबियांसोबत तिथे राहायला गेला.

Sachin Tendulkar

या बंगल्यात एक व्यायामशाळासुद्धा आहे.

Sachin Tendulkar

देवघरासाठी वेगळी जागा आहे.

Sachin Tendulkar

सचिनला मिळालेली पारितोषिके, पुरस्कार यांना स्वतंत्र खोली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Tendulkar