बेली फॅट पूर्णपणे बर्न करण्यासाठी खुद्द एक्सपर्ट्स देतात 'हा' सल्ला

साक्षी राऊत

पोटाची चरबी कशी कमी कराल?

लसूण हे व्हिटॅमिन बी, व्बिटॅमिन बी-६, कॅल्शियम, फायबर,मँगनिज आणि प्रोटीनसारख्या तत्वांनी युक्त असते. तेव्हा वजन कमी करण्यास लसूण प्रभावी ठरते.

Belly Fat Burn

हेल्थ एक्सपर्टचा सल्ला

हेल्थ एक्सपर्टच्या मते, तुम्ही रोज लसूण खात असाल तर तुमचे बेली फॅट झपाट्याने बर्न होते.

Belly Fat Burn

रिसर्चचा दावा

अनेक रिसर्चने असा दावा केलाय की, लसूण वेट लॉस करण्यास प्रभावीपणे मदत करते.

Belly Fat Burn

डायजेशन इम्प्रूव होतं

लसणाचे रिकाम्या पोटी सेवन केल्यास तुमची डायजेस्टिव्ह सिस्टिम इम्प्रूव्ह होते.

Belly Fat Burn

लसूण फॅट बर्न करतात

लसूण फॅट बर्न करण्यास मदत करते. याचा झपाट्याने दिसून येणारा प्रभाव बघून तुम्हीही हा उपाय वेळीच करून बघायला हरकत नाही.

Belly Fat Burn

लसूण खाल्ल्याने खाण्यावरही नियंत्रण राहतं

लसूण तुमची भूक कमी करण्यास मदत करते. त्यामुळे ओव्हरइटिंगपासूनही तुमचा बचाव होतो.

Belly Fat Burn

या पद्धतीने लसूण खा

पोटाची चरबी कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या दोन कळ्यांचे सेवन करा.

Belly Fat Burn

वेट लूज करण्याच्या नादात लसणाच्या जास्त कळ्या खाऊ नका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belly Fat Burn