शिवानी सुर्वे बद्दल मनोरंजक तथ्ये, जे तुम्हाला माहीत नसतील

रवींद्र देशमुख

सौंदर्यवती

टेलिव्हिजन विश्वातील सौंदर्यवती म्हणून शिवानी सुर्वे सर्वांना परिचीत आहे.

Shivani Surve

भूमिका

तिने स्टार प्लसच्या 'जान ना दिल से दूर' मधील भूमिकेने सर्वांची मनं जिंकली.

Shivani Surve

घोडेस्वारी

शिवानीला घोडेस्वारीची आवड आहे. तिनेच याबद्दल माहिती दिली होती.

Shivani Surve

पदार्पण

'अगले जनम मोहे बिटिया ही कीजो' या मालिकेतून शिवानीने टीव्ही क्षेत्रात पदार्पण केले.

Shivani Surve

चित्रपट

शिवानीने भोजपुरी चित्रपटात काम केलं होतं.

Shivani Surve

अफेअर

कोस्टार विक्रम सिंह चौहानसोबत शिवानी रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अफवा पसरल्या होत्या.

Shivani Surve

देवयानी

शिवानीला मराठीमध्ये देवयानी मालिकेने विशेष प्रसिद्धी मिळवून दिली.

Shivani Surve

हिंदीमध्ये काम

शिवानी 'लाल इश्क' आणि 'एक दिवाना था'मध्ये दिसली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivani Surve