Interesting Facts : ही सत्ये खूप कमी लोकांना माहिती आहेत, हे वाचाच

सकाळ डिजिटल टीम

हॉटेलमध्ये लिंबू पाणी जे मिळत त्यात कृत्रिम प्रकारचे पाऊडर टाकलेले असते तर जेवण हात धुवायला त्यात खरच लिंबू दिलेला असतो.

Interesting Facts | sakal

Whatsapp, Instagram, Facebookचे जग खोटे, आभासी आणि तात्पुरते आहे.

Interesting Facts | sakal

जेवढ्या उत्साहाने आजकाल छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आपल्या गाडीवर लावताय, टँटू गोंदताय तेवढ्याच उत्साहाने त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालताना दिसत नाहीत.

Interesting Facts | sakal

अनेक लोक आपल्याला आनंदी करायला आपल्याकडे येत नाही तर स्वतः आनंदी राहायला येतात.

Interesting Facts | sakal

समोरच्याला जरी वाटत असले की आपण यशस्वी व्हावे. आपण त्यांच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊ नये,असेही त्यांना वाटू शकतं.

Interesting Facts | sakal

जवळपास ९०% स्टार्स ज्या प्रोडक्टची जाहिरात करतात स्वतः ते प्रोडक्ट वापरत नाही.

Interesting Facts | sakal

इतिहास आणि महाभारत साक्षी आहे, आपल्याविरुद्ध चक्रव्यूह “आपलेच” रचतात.

Interesting Facts | sakal

“जास्त शिक्षण = जास्त पैसा असलेली नोकरी आज हीच आपली मानसिक स्थिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Interesting Facts | sakal