International Yoga Day : नाकी नथ अन् नऊवारीत चित्रा वाघ यांचा गजब योगा

साक्षी राऊत

चित्रा वाघ

भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवासाच्या निमित्ताने ९० महिलांसोबत योगा केला.

International Yoga Day

नऊवारीत योगा

विशेष म्हणजे योगा दिवसाच्या निमित्ताने मुंबई येथे खास महिलांसाठी सकाळी ९ वाजून ९ मिनिटांनी नऊवारी साडीत योगा करण्याचा कार्यक्रम सुरु झाला.

International Yoga Day

चित्रा वाघ यांचे लक्षवेधी लूक

चित्रा वाघ यांनी त्यांच्या नऊवारीतल्या लूकने यावेळी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

International Yoga Day

गेट वे ऑफ इंडियापुढे योगा

मुंबईचे प्रवेशद्वार गेट वे ऑफ इंडिया इथे ९० महिलांनी एकत्र जमत योगा केलाय.

International Yoga Day

महिलांच्या हक्कासाठी लढणार्या चित्रा वाघ

महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या अशी चित्रा वाघ यांची प्रचिती आहे.

International Yoga Day

वय

चित्रा वाघ या ४८ वर्षांच्या आहेत.

International Yoga Day

वयाच्या ४८ व्या वर्षीही त्या फिट आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

International Yoga Day