Prajaktta Mali : काय सांगतेस... १०८ सुर्यनमस्कार काढणार?

Sandip Kapde

अभिनेत्री

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.

Prajaktta Mali

इन्स्टाग्राम फॅमेली

विशेष करून तिची इन्स्टाग्राम फॅमेली दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

Prajaktta Mali

नवीन उपक्रम

प्राजक्ता माळी नेहमी नवीन उपक्रम देखील करते

Prajaktta Mali

ट्रेंडींग

त्यामुळे प्राजक्ता ट्रेंडींगमध्ये असते. दरम्यान प्राजक्ताने तिच्या चाहत्यांना नवीन आवाहन केल आहे.

Prajaktta Mali

2 M Followers

प्राजक्ताने इन्स्टाग्रावर 2 M Followers टप्पा पार केला आहे. त्यामुळे ती आधीच खुश आहे.

Prajaktta Mali

प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळी ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी तिच्या मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील कामासाठी ओळखली जाते .

Prajaktta Mali

सुवासिनी

प्राजक्ताने 2011 मध्ये स्टार प्रवाहच्या सुवासिनीमधून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.

Prajaktta Mali

दरम्यान प्राजक्ताने योग दिनानिमित्त एक आवाहन केल आहे.

Prajaktta Mali

योग

आंतरराष्ट्रीय योग दिनाची तयारी जोरात सुरू आहे.

Prajaktta Mali

आंतरराष्ट्रीय योग दिवस

उद्या 21 जून 2023 हा आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जाईल.

Prajaktta Mali

इंस्टाग्राम

प्राजक्ता उद्या 108 सुर्यनमस्कार काढणार आहे. इंस्टाग्रामवर लाईव्ह देखील असणार आहे

Prajaktta Mali

सुर्यनमस्कार

प्राजक्ता तिच्या चाहत्यांना म्हणाली, मी 108 सुर्यनमस्कार काढणार आहे, जमल्यास तुम्हीही प्रयत्न करा, निदान 12 तरी काढा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajaktta Mali