Mental Peace : मानसिक आरोग्यासाठी हा योगा महत्वाचा

साक्षी राऊत

जागतिक योग दिवस

आज जागतिक योग दिवस आहे. रोज योगा केल्याने शरीर मजबूत राहाते.

Mental Peace

फायदे

काही योगांनी माणसाला मानसिक शांति मिळते. तेव्हा जाणून घ्या त्याचे फायदे.

Mental Peace

पद्मासन

मानसिक आरोग्यासाठी पद्मासन करा.

Mental Peace

धनुरासन

धनुरासन केल्याने मेंटल पिस संतुलित राहाते.

Mental Peace

चक्रासन

चक्रासन केल्याने मानसिक आरोग्य सुधारते.

Mental Peace

प्राणायम

प्राणायम केल्याने आरोग्य चांगलं राहातं. यामुळे तुमची मेमरी स्ट्राँग राहाते.

Mental Peace

सेल्फ कॉन्फिडन्स

योगा केल्याने सेल्फ कॉन्फिडंस वाढतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mental Peace