iPhone 14 launched: जाणून घ्या हटके फिचर्स

सकाळ डिजिटल टीम

जगप्रसिद्ध टेक कंपनी Apple ने आपली लेटेस्ट iPhone 14 सीरीज लॉन्च केली आहे

या सीरीजमध्ये iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मॉडेल्सचा समावेश आहे

आयफोनच्या नवीन डिव्हाइसमध्ये A15 बायोनिक चिपसेट देण्यात आला आहे

iPhone 14 Plus च्या डिस्प्लेचा आकार 6.7 इंच ठेवण्यात आला आहे आणि तो सिरेमिक शील्ड प्रोटेक्शनसह सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे

बॅटरी पॉवर चांगली असल्याचं आश्वासन कंपनीने दिले आहे

iPhone मॉडेल 5G कनेक्टिव्हिटी सपोर्टसह येतात आणि वापरकर्त्यांना ई-सिमचा सोपा पर्याय यामध्ये देण्यात आला आहे

या सिरिजमधील फोनची किंमत फक्त ६८ हजारांपासून सुरू आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.