फक्त 3,330 रुपयांत घरी घेऊन या iPhone 15; काय आहे खास डील

कार्तिक पुजारी

विविध ऑफर

Apple ने मागील आठवड्यात iPhone 15 लॉन्च केलाय. प्री बुकिंग सुरु झाली असून विविध ऑफर दिल्या जात आहेत

डील

iPhone 15 तुम्ही हफ्त्याने पैसे भरुन घरी घेऊन येऊ शकता. याच डीलबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत

किंमत ७९९००

iPhone 15 च्या १२८ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या फोनची किंमत ७९९०० इतकी आहे. प्लिपकार्ट, अॅमेझॉन किंवा Apple स्टोअरमध्ये तुम्हाला ही किंमत मिळेल

ईएमआय

फ्लिपकार्ट iPhone 15 खरेदीसाठी खास ऑफर देत आहे. यावर २४ महिन्यांपर्यंत ईएमआय उपलब्ध आहे. बँक २४ महिन्यांसाठी ३३३० रुपयांच्या हफ्त्याने ईएमआय प्लॅन देत आहे.

व्याज नाही

विशेष म्हणजे फ्लिपकार्ट यावर कोणतेही व्याज आकारत नाहीये. म्हणजे २४*३३३०=७९९०० iPhone 15 किंमत असेल

Pro

iPhone 15 Pro ची किंमत 1,34,900 रुपयांपासून सुरु होते.

48 मेगापिक्सल

आयफोन-14 सीरीजमध्ये केवळ प्रो मॉडेल्सना 48 MP कॅमेरा दिला होता. मात्र, 15 सीरीजमध्ये बेस मॉडेलपासून टॉप मॉडेलपर्यंत सर्व व्हेरियंटना 48 मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे.

चार्जिंग पोर्ट

अ‍ॅपलने आयफोन 15 सीरीजपासून यूएसबी-सी चार्जिंग पोर्ट देण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, iPhone 15 च्या बेस आणि प्रो अशा सर्व मॉडेल्सना असाच चार्जिंग पोर्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphone 15 pro max on just 3330 rupees offer