Cameroon Green GF : कशी दिसते कॅमरून ग्रीनची गर्लफ्रेंड?

सकाळ डिजिटल टीम

आयपीएल फ्रेचायजी मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहचली, त्या सामन्यात SRH विरोधात ग्रीनने शतक ठोकलं.

cameroon green girlfriend Emily Redwood beautiful photos

संघाला गरज होती तेव्हाच ग्रीन धावून आला आणि त्याने शतकीय इनिंग खेळली.

cameroon green girlfriend Emily Redwood beautiful photos

मुंबई इंजियन्सचा धडाकेबाज फलंदाज ग्रीन हा त्याच्या पर्सनल लाइफमुळे देखील नेहमी चर्चेत असतो.

cameroon green girlfriend Emily Redwood beautiful photos

ग्रीनची गर्लफ्रेंड देखील अत्यंत सुंदर असून ती देखील दोघांचे फोटो शेअर करत असते.

cameroon green girlfriend Emily Redwood beautiful photos

कॅमरूनच्या गर्लफ्रेंडचं नाव एमिली रेडवुड असं आहे.

cameroon green girlfriend Emily Redwood beautiful photos

ग्रीन त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत राहातो.

cameroon green girlfriend Emily Redwood beautiful photos

ग्रीनची गर्लफ्रेंड एक न्युट्रीशियन असून तीने कार्टिन युनिव्हर्सीटीमधून शिक्षण घेतलं आहे.

cameroon green girlfriend Emily Redwood beautiful photos

वाईट बाब म्हणजे कॅमरुनच्या गर्लफ्रेंडला सीलिएक हा आजार आहे.

cameroon green girlfriend Emily Redwood beautiful photos

या आजारामुळे इमिली ग्लूटन फ्री डायट घेते.

cameroon green girlfriend Emily Redwood beautiful photos
cameroon green girlfriend Emily Redwood beautiful photos

हे जोडपं नेहमी कुठेतरी फिरायला गेलेलं पाहायला मिळतं, दोघंही सोशल मीडियावर त्यांच्या ट्रीपचे फोटो शेअर करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.