MS Dhoni Education: धोनी कितवी शिकलाय माहितेय?

रोहित कणसे

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी सध्या आयपीएल खेळतो आहे.

ipl 2023 csk mahendra singh dhoni education MS Dhonis education

धोनीचा समावेश आजवरच्या सर्वोत्तम कर्णधारांमध्ये होतो, पण तुम्हाला धोनी कितवीपर्यंत शिकलाय माहिती आहे का?

ipl 2023 csk mahendra singh dhoni education MS Dhonis education

आज आपण एमएस धोनीचं नेमकं शिक्षण किती झालंय याबद्दल जाणून घेऊयात.

ipl 2023 csk mahendra singh dhoni education MS Dhonis education

धोनीने क्रिकेटच्या मैदानातच नाही तर शालेय शिक्षणात देखील चांगली कामगिरी केली आहे.

ipl 2023 csk mahendra singh dhoni education MS Dhonis education

धोनीच्या शैक्षणिक कारकिर्दीची सुरूवात रांची येथील श्यामाली च्या डीएव्ही जवाहर विद्या मंदीर या शाळेती झाली.

ipl 2023 csk mahendra singh dhoni education MS Dhonis education

१२ वी नंतर त्याने बीकॉमला प्रवेश घेतला मात्र क्रिकेटमुळे त्याला ग्रॅज्युएशन पूर्ण करता आलं नाही.

ipl 2023 csk mahendra singh dhoni education MS Dhonis education

मिडीया रिपोर्टनुसार धोनीला १० वीत ६६ टक्के तर १२ वीत ५६ टक्के मार्क मिळाले होते.

ipl 2023 csk mahendra singh dhoni education MS Dhonis education

धोनीने रेल्वेत तिकीट क्लेक्टर म्हणून देखील काही वेळ काम केलं आहे.

ipl 2023 csk mahendra singh dhoni education MS Dhonis education

महत्वाचे म्हणजे, असे असूनही धोनी एकमात्र असा कर्णधार आहे ज्याने आयसीसीच्या तीन सर्वात बड्या ट्रॉफी देशाला मिळवून दिल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ipl 2023 csk mahendra singh dhoni education MS Dhonis education