धनश्री ओतारी
आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिस सध्या चर्चेत आलाय.
३८ वर्षांचा असून या वयातही त्याचा फिटनेस वाखाणण्याजोगा आहे.
पोटाला पट्टी बांधली तेव्हा फिटनेस पाहून सगळेच आश्चर्यचकीत झाले.
तर चर्चेत असणाऱ्या फाफ डुप्लेसिसचा इनकम ७ कोटीचा आहे.
2021 मध्ये फाफ डु प्लेसिसची एकूण संपत्ती सुमारे 102 कोटी होती.
फाफ डु प्लेसिसने 2013 मध्ये त्याची गर्लफ्रेंड इमारी व्हिसरशी लग्न केले.
त्याच्याकडे BMW, Range Rover, Triumph आणि Audi यासह आलिशान कार कलेक्शन आहे.
डू प्लेसिस हा आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.