Marcus Stoinis : हॉट अन् ग्लॅमरसचा तडका म्हणजे स्टोइनिसची गर्लफ्रेंड!

Kiran Mahanavar

अष्टपैलू मार्कस स्टोइनिसची गर्लफ्रेंड सारा जारनुक सौंदर्यात कोणापेक्षा कमी नाही.

Marcus Stoinis Girlfriend Sarah Czarnuch

लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणारा अष्टपैलू मार्कस स्टॉइनिसने आतापर्यंत या मोसमात बॅट आणि बॉल दोन्हीसह चांगली कामगिरी केली आहे.

Marcus Stoinis Girlfriend Sarah Czarnuch

यादरम्यान स्टोइनिसची गर्लफ्रेंड सारा जारनुकही तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आहे.

Marcus Stoinis Girlfriend Sarah Czarnuch

सारा जारनुक सध्या भारतात आयपीएल एन्जॉय करताना दिसत आहे.

Marcus Stoinis Girlfriend Sarah Czarnuch

तिच्या सौंदर्याने सर्व चाहत्यांना नक्कीच आश्चर्यचकित केले.

Marcus Stoinis Girlfriend Sarah Czarnuch

सारा जारनुक तिच्या फिटनेसवर खूप लक्ष देते.

Marcus Stoinis Girlfriend Sarah Czarnuch

सारा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे फोटो शेअर करत असते.

Marcus Stoinis Girlfriend Sarah Czarnuch

ऑस्ट्रेलियातील सुंदर मॉडेल्समध्ये सारा जारनुक गणली जाते.

Marcus Stoinis Girlfriend Sarah Czarnuch

साराचे इन्स्टाग्रामवर 1 लाख 23 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marcus Stoinis Girlfriend Sarah Czarnuch