IPL 2023 : आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेणारा कोण आहे खेळाडू?

सकाळ ऑनलाईन टीम

आयपीएलचे १६ वे पर्व ३१ मार्चपासून सुरु होत आहे.

IPL 2023 Most Catches by a Fielder in IPL History kgm00

याआधीच्या १५ पर्वात जगभरातील अनेक खेळाडूंनी ऐतिहासिक विक्रमांना गवसणी घालून नावलौकिक मिळवला.

IPL 2023 Most Catches by a Fielder in IPL History kgm00

विरोधी संघाचा पराभव करण्यासाठी प्रत्येक खेळाडू मैदानात कंबर कसताना दिसतो.

IPL 2023 Most Catches by a Fielder in IPL History kgm00

अशाच काही धाकड खेळाडूंची आयपीएलच्या इतिहासात नोंद झाली आहे.

IPL 2023 Most Catches by a Fielder in IPL History kgm00

'कॅचेस विन्स द मॅचेस' असे म्हणतात आणि ते खरेही आहे.

IPL 2023 Most Catches by a Fielder in IPL History kgm00

मैदानात उत्कृष्ट झेल पकडून आपापल्या संघाला विजय मिळवून दिला.

IPL 2023 Most Catches by a Fielder in IPL History kgm00

आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त झेल पकडणारे खेळाडू कोणते, ते जाणून घेऊया.....

IPL 2023 Most Catches by a Fielder in IPL History kgm00

सुरेश रैना 109

IPL 2023 Most Catches by a Fielder in IPL History kgm00

कीरॉन पोलार्ड 103

IPL 2023 Most Catches by a Fielder in IPL History kgm00

रोहित शर्मा 97

IPL 2023 Most Catches by a Fielder in IPL History kgm00

विराट कोहली 93 

IPL 2023 Most Catches by a Fielder in IPL History kgm00

शिखर धवन 92

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.