IPLपूर्वी 'या' संघात मोठा बदल! दिग्गज खेळाडूची ताफ्यात रॉयल एट्री

Kiran Mahanavar

इंडियन प्रीमियर लीग 2024 थरार काही दिवसात रंगणार आहे. 

इंडियन प्रीमियर लीग 2024 सुरू होण्याआधी दोन वेळचा चॅम्पियन संघ कोलकाता नाइट रायडर्समध्ये मोठा बदल झाला आहे.

संघाचा दिग्गज फलंदाज जेसन रॉय वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने जेसन रॉयच्या जागी स्फोटक फलंदाज फिल सॉल्टचा समावेश केला आहे.

सॉल्ट गेल्या वर्षी दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला होता.

फिल सॉल्टच्या समावेशाबाबत आयपीएलने अधिकृत निवेदनही जारी केले आहे.

आयपीएलने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, 1.5 कोटी रुपयांच्या किमतीत इंग्लंडच्या यष्टीरक्षक फलंदाजाला संघात घेतले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.