IPL 2024 चा हंगामासुरू होण्यापूर्वी हार्दिक पांड्याचं टेन्शन वाढलं

Kiran Mahanavar

आता मुंबई इंडियन्स संघ आयपीएल 2024 साठी पूर्णपणे तयार आहे.

संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा देखील आयपीएल 2024 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आहे.

दरम्यान, मुंबई इंडियन्सचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवच्या पुनरागमनाची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूर्यकुमार यादव अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही.

सूर्यकुमार मुंबई इंडियन्समध्ये कधी परतणार हे अद्याप निश्चित झालेले नाही.

नवीन हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये संघाचा नवा कर्णधार हार्दिक पंड्या आणि प्रशिक्षक मार्क बाउचर उपस्थित होते.

यावेळी प्रशिक्षकाला सूर्यकुमारच्या पुनरागमनाबद्दल प्रश्न विचारला असता ते म्हणाले, आम्ही बीसीसीआयच्या निर्णयाची वाट पाहत आहोत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.