घरोघरी सिलेंडर पोहोचवण्यापासून IPLपर्यंतचा रिंकूचा प्रवास पाहा : Rinku Singh

Amit Ujagare (अमित उजागरे)

सलग पाच सिक्सर ठोकून चर्चेत आलेल्या रिंकू सिंहचा जीवनप्रवास खूपच खडतर होता.

Rinku Singh_KKR

IPL2023 मधील कोलकाता विरुद्ध गुजरात सामन्यात रिंकू सिंहनं पाच सिक्सर ठोकत इतिहास रचला

Rinku Singh_KKR

रिंकूच्या जीवनाबद्दल काही गोष्टी जाणून घेऊयात

Rinku Singh_KKR

उत्तर प्रदेशातील अलीगढच्या हातावर पोट असणाऱ्या कुटुंबात रिंकूचा जन्म झाला.

Rinku Singh_KKR

एका गॅस एजन्सीतही त्यानं काम केल असून सायकलवर सिलेंडर्स वाहून त्यानं घरोघरी पोहोचवलेत.

Rinku Singh_KKR

रिंकूचा भाऊ देखील वडिलांना हातभार लावण्यासाठी रिक्षा चालवतो.

Rinku Singh_KKR

रिंकूनं स्वतः घरकामंही केली आहेत, यातून त्यानं आठ जणांच्या कुटुंबाचं पालनपोषण केलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rinku Singh_KKR