IPS Navjot Simi : कोणत्याही मॉडेलपेक्षा कमी नाही नवजोत सिमी... पाहा ग्लॅमरस फोटो...

Anuradha Vipat

स्वप्न पूर्ण

नवजोत सिमी यांनी 2017 साली 735वा रॅंक मिळवत IPS अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं.

IPS Navjot Simi

सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह

सिमी सोशल मीडियावर खुप अ‍ॅक्टिव्ह आहेत. इंस्टाग्रामवर  त्यांना 7.5 लाख फॉलोअर्स आहेत.

IPS Navjot Simi

डॉक्टरीचे शिक्षण

नवजोत यांचं सुरुवातीचं शिक्षण पंजाबमध्ये झालं. IPS अधिकारी होण्याआधी नवज्योत यांनी डॉक्टरीचे शिक्षण पूर्ण केलं

IPS Navjot Simi

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी लग्न

नवजोत सिमी यांनी पश्चिम बंगाल कॅडरचे IAS अधिकारी तुषार सिंगला यांच्याशी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी लग्न केलं. 

IPS Navjot Simi

मॉडेलपेक्षा कमी नाही

सिमी दिसायलाही खूप सुंदर आहे. ती एखाद्या मॉडेलपेक्षा कमी दिसत नाही

IPS Navjot Simi

करिअरच्या व्यक्तिरेखेमुळे चर्चेत

नवज्योत सिमी तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या करिअरच्या व्यक्तिरेखेमुळे चर्चेत असते.

IPS Navjot Simi

पती

नवज्योत सिमीचे पती तुषार सिंगला हे देशातले प्रसिद्ध IAS अधिकारी आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Navjot Simi