स्वत:च्या मृत्यूची खोटी बातमी पसरवणे गुन्हा आहे का? जाणून घ्या

कार्तिक पुजारी

मृत्यू

३२ वर्षीय पूनम पांडेचा सर्व्हिकल कॅन्सरने मृत्यू झाल्याची बातमी तिच्या पीआर टीमने दिली होती. ही बातमी खोटी असल्याचं समोर आलं.

Poonam Pandey Fake Death

स्टंट

पूनमचा हा पब्लिसिटी स्टंट होता की खरंच तिला कॅन्सरबाबत जनजागृती करायची होती हे तिच्या मनाला माहिती.

Poonam Pandey Fake Death

खोटी

पण, एखाद्याने स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचला आणि खोटी बातमी पसरवली तर गुन्हा दाखल होऊ शकतो का? जाणून घेऊया

Poonam Pandey Fake Death

तज्ज्ञ

तज्ज्ञ सांगतात की, या बातमीमुळे कोणाची फसवणूक झाली नाही किंवा लोकांवर या बातमीचा वाईट परिणाम देखील झालेला नाही.

Poonam Pandey Fake Death

गुन्हा

त्यामुळे पूनमच्या विरोधात गुन्हा दाखल होऊ शकत नाही.

Poonam Pandey Fake Death

अफवा

पूनमच्या मृत्यूच्या खोट्या अफवेचा लोकांवर किंवा लोकांच्या एका समुहावर परिणाम, भीती, धोका निर्माण झाला नाही.

कट

समाजात अशांतता निर्माण व्हावी किंवा देशाच्या विरोधातील कट असा तिचा हेतू नव्हता.

Poonam Pandey Fake Death

मार्ग

काहीही असलं तरी तिचा मार्ग चुकीचा होता हे नक्की.

Poonam Pandey Fake Death

भारतरत्न मिळालेल्यांना काय सुविधा मिळतात?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.