सकाळी ब्रश न करता चहा पिणे योग्य आहे का?

Anuradha Vipat

दात खराब होतात

ब्रश न करता चहा प्यायल्यानेही दात खराब होतात.

drink tea without brushing

डिहायड्रेशन

दात न घासता चहा प्यायल्यानेही डिहायड्रेशन होऊ शकते

drink tea without brushing

अॅसिडिटीचा त्रास

सकाळी उठल्याबरोबर ब्रश ना करता चहा प्यायल्याने अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

drink tea without brushing

शुगर लेव्हल

ब्रश न करता चहा प्यायलात तर त्यामुळे तुमची शुगर लेव्हल वाढते.

drink tea without brushing

हिरड्याचं नुकसान

हिरड्या आणि दातांचं खूप नुकसान होतं

drink tea without brushing

पाणी

चहा पिण्याऐवजी, अंथरुणातून उठल्याबरोबर भरपूर पाणी प्या.

drink tea without brushing

आरोग्यासाठी खूप फायदेशीर

रिकाम्या पोटी पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

drink tea without brushing