काळे कुत्र पाळणं असतं का अशुभ?

Anuradha Vipat

शुभ

घरी काळा कुत्रा पाळणे शुभ मानले जाते.

black dog inauspicious

आर्थिक अडचणी

 काळ्या कुत्र्याला घरात ठेवल्याने आर्थिक अडचणी दूर होतात.

black dog inauspicious

सर्व प्रकारचे रोग

तसेच सर्व प्रकारचे रोग दूर होतात, असे शास्त्रात सांगितले जाते.

black dog inauspicious

संतती सुख

ज्योतिष शास्त्रात महान मानल्या गेलेल्या लाल ग्रंथानुसार, काळा किंवा पांढरा कुत्रा पाळल्याने संतती सुख मिळते

black dog inauspicious

काळे कुत्रे पाळण्याचा सल्ला

ज्या घरात नकारात्मक ऊर्जा असते तिथे काळे कुत्रे पाळण्याचा सल्ला दिला जातो. 

black dog inauspicious

मुलांच्या आरोग्यासाठी

मुलांच्या आरोग्यासाठीही ते फायदेशीर मानले जाते.

black dog inauspicious

भैरव महाराज

कुत्र्याला खायला घातल्याने भैरव महाराज प्रसन्न होतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

black dog inauspicious