थायरॉईड रुग्णांसाठी बाजरी गुणकारी आहे का ?

Anuradha Vipat

थायरॉईड आणि गोइटरच्या समस्या

बाजरीच्या अतिसेवनामुळे थायरॉईड आणि गोइटरच्या समस्या उद्भवतात.

millet effective for thyroid

आयोडीन

बाजरीमध्ये काही पदार्थ असतात जे आयोडीन शोषून घेतात.

millet effective for thyroid

बाजरी खाणं टाळा

ज्या लोकांना थायरॉईडची समस्या आहे त्यांनी जास्त बाजरी खाणं टाळा.

millet effective for thyroid

थायरॉईड

बाजरी खाल तर थायरॉईड वाढू शकतं.

millet effective for thyroid

डॉक्टरांशी संपर्क साधा

बाजरीचे खात असाल आणि जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल, तर काही दिवस वापर थांबवा आणि जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

millet effective for thyroid

थायरॉईड ग्रंथी

बाजरीचे पुरेसे सेवन असलेल्या लोकांमध्येही बाजरी थायरॉईड ग्रंथीचे कार्य दाबू शकते

millet effective for thyroid

पोषक घटक

बाजरी पोषक तत्वांनी समृद्ध आहे. त्यात ऊर्जा, कॅलरीज, ओलावा, प्रथिने, खनिज फायबर, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, आणि लोह असे बरेच घटक आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

millet effective for thyroid