हे आहे भारतातील सर्वात स्वस्त शहर?

Anuradha Vipat

सर्वे

जगातील सर्वात स्वस्त शहर कोणते, याचे उत्तर शोधण्यासाठी नुकताच एक सर्वे करण्यात आला

cheapest city in India

अहमदाबाद

भारतातील अहमदाबाद हे शहर राहण्याच्या दृष्टीने स्वस्त आहे

cheapest city in India

स्वस्त शहरे

मुंबईपेक्षा स्वस्त व्हिएतनाम, पोलंडमधील वार्साव, इजिप्तमधील शर्म अल शेख आणि थायलंडमधील बँकॉक शहरे स्वस्त आहेत.

cheapest city in India

2015 ट्रिपलइंडेक्स सिटीज

हा सर्व्हे ट्रिप ऍडवायजरने केला आहे. रिपोर्टचे नाव ‘2015 ट्रिपलइंडेक्स सिटीज’ असे आहे.

cheapest city in India

वार्षिक रिपोर्ट

हा वार्षिक रिपोर्ट विविध पर्यटक देशांतील खर्चावर आधारित असतो.

cheapest city in India

स्वस्त 5 वे शहर

जागतिक पातळीचा विचार करता मुंबई हे जगभरातील सर्वात स्वस्त शहरात पहिल्या पाचात आहे. मुंबई शहर जगभरातील सर्वात स्वस्त 5 वे शहर आहे. 

cheapest city in India

डिस्क्लेमर

सदर लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समुह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

cheapest city in India