Boyfriend Nature : तो माझ्याशी लग्न करणार की नाही? अशी पटवा खात्री

सकाळ ऑनलाईन टीम

तुमचा साथीदार तुमच्या बाबतीत सीरीयस असेल आणि त्याला तुमच्याशी लग्न करायचं असेल तर त्यांच्या वागण्यातून असे ओळखा त्यांची इच्छा.

Boyfriend Nature

तुमच्यासोबत वेळ घालवणे

तुमचा पार्टनर तुमच्यासोबत मनमोकळेपणाने गप्पा मारत असेल आणि तुमच्यासोबत भरपूर वेळ घालवत असेल तर तो तुमच्याशी प्रामाणिक आहे.

Boyfriend Nature

तुमच्या दिनचर्येत ज्याला रस आहे

तुमचा संपूर्ण दिवस कसा गेला हे जाणण्यात ज्याला रस आहे तो तुमचा खरा पार्टनर.

Boyfriend Nature

फिलिंग्ज शेअर करणं

तो दु:खी असेल किंवा सुखी असेल, तो तुम्हाला प्रत्येक फिलींग्ज शेअर करतो.

Boyfriend Nature

फ्यूचरबाबत डिस्कस करणे

ज्याच्या फ्यूचर प्लान्समध्ये कायम तुमची जागा असेल. वेळोवेळी दोघांच्या फ्युचरबाबत जो बोलत असेल.

Boyfriend Nature

त्याचे मित्र तुम्हाला ओळखत असतील

ज्याचे मित्र तुम्हाला ओळखत असतील आणि त्यांच्यासोबत तुमचं चांगलं बाँडिंग असेल.

Boyfriend Nature

घरच्यांशी भेटवणारा

तुम्हाला घरच्यांशी भेटवून तुमच्याबाबत घरच्यांशी मनमोकळेपणाने जो चर्चा करेल.

Boyfriend Nature

नात्याला लपवण्याचा प्रयत्न न करणारा

जे कुठेही त्यांच्या नात्याबाबत खोटं बोलत नाहीत.

Boyfriend Nature

तुमच्या कुटुंबाबत जाणून घेण्याची उत्सुकता

तुमच्या कुटुंबाबत प्रत्येक गोष्टीत आवड असणे जसे ते त्याच्या घरचेच असतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Boyfriend Nature