अजूनही तुम्हाला एक्सचे कॉल मेसेजेस येतात? असू शकतात ही 10 कारणं

साक्षी राऊत

एक्स परत संपर्कात येण्याचं कारण

जेव्हा बऱ्याच दिवसांनंतर तुमच्या एक्सचे कॉल किंवा मेसेजेच यायला लागतात तेव्हा मनात बऱ्याच प्रश्नांचं वादळ उठतं.

Ex Call Messages

राग दर्शवणे

एक्सचे वारंवार कॉल मेसेजेस येण्याचं एक कारण म्हणजे त्याला किंवा तिला तुमचा प्रचंड राग आलेला असू शकतो. त्यांचे मन हलके करण्यासाठीसुद्धा ते तुम्हाला कॉल मेसेजेस करू शकतात.

Ex Call Messages

तुम्ही कसे आहात हे जाणून घेण्यासाठी

तुम्हाला कॉल, मेसेज करण्यामागे आणखी एक कारण असू शकतं ते म्हणजे तुम्ही कसे आहात ते त्यांना जाणून घ्यायचे असते.

Ex Call Messages

सवय

एक्स पार्टनरचा तुम्हाला मेसेज येणं हा त्यांच्या सवयीचा एक भागसुद्धा असू शकतो. तुमची विचारपूस करणे त्यांच्या सवयीचा एक भाग असतो. तुम्हाला अजूनही त्यांचा मेसेज येणे हे दर्शवते की तुम्ही अजूनही त्यांच्या आयुष्याचा भाग आहात.

Ex Call Messages

एकटेपणा

रिलेशनशिप संपल्यानंतर व्यक्तीस एकटेपणा सहन होत नाही. अशावेळी तो त्याच्या एक्सला कॉल किंवा मेसेज करण्याचा प्रयत्न करतो.

Ex Call Messages

आणखी एक प्रयत्न

तुमचा एक्स तुमच्यासोबत रिलेशन कंटीन्यू करण्यास इच्छुक असल्यास तुमच्याशी कॉल किंवा मेसेजेसद्वारे संपर्कात येण्याचा प्रयत्न करेल.

Ex Call Messages

मूव्हऑन

एक्सचा कॉल किंवा मेसेज येणे हेसुद्धा दर्शवतं की तुमच्या एक्सला हे जाणून घ्यायचं असतं की तुम्ही आयुष्यात मूव्हऑन केलंय की नाही.

Ex Call Messages

आठवण आल्यास

जुने फोटोज किंवा व्हिडिओज बघून एक्सला तुमची आठवण आल्यास तो तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करेल. त्यामागे त्याचा काही हेतू असेलच असे नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ex Call Messages