Relationship Tips: तुमचा पार्टनर तुम्हाला यूज करतोय का? असे ओळखा

सकाळ डिजिटल टीम

रिलेशनशिपमध्ये तुमचा पार्टनर तुम्हाला यूज तर करत नाही ना या सोप्या टीप्सने ओळखा.

प्रत्येकवेळी जेव्हा बाहेर जाताना बिल तुम्हीच भरत असता.

जर तुमचा पार्टनर वेळ असल्यास तुम्हाला भेटायला येत असेल तर कदाचित तो तुम्हाला यूज करतोय.

तुमचा पार्टनर तुम्हाला स्पेशल फिल व्हावं म्हणून काहीही करत नसेल तर होऊ शकतं की तो या रिलेशनबाबत गंभीर नाहीये.

जेव्हा तुमचा पार्टनर दुसऱ्या मुलांशी बोलण्यास तुम्हाला मनाई करतो आणि स्वत: दुसऱ्या मुलांशी बोलतो.

जेव्हा तुमचा पार्टनर प्रत्येक गोष्टींचा दोष तुम्हाला देतो तेव्हा तो तुमच्या नात्याबाबत गंभीर नसू शकतो.

तुमचा पार्टनर जेव्हा कायम तुम्हाला इग्नोर करतो किंवा कामानिमित्तच तुमच्याशी बोलतो.

तुमचा पार्टनर कुटुंबियांशी तुमची ओळख करून देत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.