स्वप्नाहून ही सुंदर तू Isha Keskar

रुपेश नामदास

'जय मल्हार' या मालिकेतून ईशा केसकर हा घराघरात पोहोचलेला चेहरा आहे. 

Isha Keskar | esakal

 या मालिकेत ईशाने 'बानू' ही भूमिका साकारली होती. त्यानंतर ईशाला 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील 'शनाया'ने लोकप्रियता मिळवून दिली. 

Isha Keskar | esakal

 ईशाने त्यानंतर 'पती गेले गं काठेवाडी' हे नाटक तसंच 'शेर शिवराज', 'गर्लफ्रेंड' या सिनेमांमधील ईशाच्या भूमिका गाजल्या. 

Isha Keskar | esakal

अभिनेत्री ईशा केसकर साडी परिधान करून काही खास फोटो शेयर केले आहेत.

Isha Keskar | esakal

तिच्या या लुकने चाहत्यांना चांगलेच घायाळ केले आहे.

Isha Keskar | esakal

ईशा नुकतीच 'सरला एक कोटी' या चित्रपटात झळकली होती.

Isha Keskar | esakal

तिच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर चांगलीच कमाई केली.

Isha Keskar | esakal

या आधी ईशाने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Isha Keskar | esakal