Isha Keskar : फॅन्सी वॉनिटी मध्ये इनसॉनिटी अशी आपली कूल ईशा...

सकाळ डिजिटल टीम

लाडकी 'बानूबया' आणि नटखट, हॉट 'शनाया' या दोन भूमिकांमधून अभिनेत्री ईशा कासकरनं मराठी रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली

Isha Keskar

ईशा केसकरनं खूप कमी वेळात टीव्ही मालिकांमध्ये आपलं स्थान निर्माण केलं

Isha Keskar

कालांतरानं मालिकांसोबतच ईशाचा 'गर्लफ्रेंड'या चित्रपटातून अनोखा अंदाज चाहत्यांना दिसला

Isha Keskar

ईशा या फोटोमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे

Isha Keskar

सोबतच ईशाच्या चाहत्यांनासुद्धा हे फोटो चांगलेच पसंतीस उतरले आहेत

Isha Keskar

ईशाच्या या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो आहे

Isha Keskar

ईशा सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Isha Keskar