Isha Keskar : खरचं इशा तू केवड्याच पान आहेस

सकाळ डिजिटल टीम

तिच्या ग्लॅमरस रूपाची भुरळ सर्वांनाच आहे

Isha Keskar | Sakal

तिच्या ग्लॅमरस रूपाची भुरळ सर्वांना ठाऊकच आहे

Isha Keskar | Sakal

मराठीतील बोल्ड, ब्युटीफुल आणि बिनधास्त अशी ईशाची ख्याती आहे

Isha Keskar | Sakal

'जय मल्हार' मालिकेतील बानुबाईंची भूमिका असो किंवा 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतील शनाया असो. तिच्या सर्व भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.

Isha Keskar | Sakal

 'सरला एक कोटी' या चित्रपटात ती महत्वाची भूमिका बजावत आहे

Isha Keskar | Sakal

''सरला एक कोटी'' या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन  नितीन सिंधुविजय सुपेकर यांनी केलं आहे 

Isha Keskar | Sakal

चित्रपटातील 'केवड्याचं पान तू' या रोमँटिक गाण्यात ती बोल्ड अंदाजात दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Isha Keskar | Sakal